Jump to content

वन विभाग (महाराष्ट्र शासन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म.रा. वन विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रचिन्ह
मंत्रालय अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय वनभवन
विधानभवन परीसर, नागपूर
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
मंत्रालय कार्यकारी अधिकारी
  • शौमिता बिश्वास (IFS), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)
  • विवेक खांडेकर (भा.व.से.), महाराष्ट्राचे वन्यजीव रक्षक
  • श्री. ऋषीकेश रंजन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक
संकेतस्थळ वन विभाग मंत्रालय
खाते

महाराष्ट्र वन विभाग हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्यातील वनांच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. मा.ना. गणेश नाईक हे सध्या वन विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[][]

प्रमुख कार्यासन

[संपादन]
महाराष्ट्राचे वनमंत्री
महाराष्ट्र शासन
Minister, Maharashtra Forest Department(MFD)
विद्यमान
गणेश नाईक

१४ ऑगस्ट २०२४ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा सदस्य, मंत्रीपरीषद
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडळ
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास सागर निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी उद्धव ठाकरे
(२०१९ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक डी.एस. पळसपगार (१९६०-१९६२)
उपाधिकारी जून 2025 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

[संपादन]
  1. D.S. पळस-पगार
  2. शंकरराव चव्हाण
  3. नानाभाऊ एंबडवार
  4. गणेश नाईक
  5. सुरुपसिंह नाईक
  6. पतंगराव कदम
  7. बबनराव पाचपुते
  8. सुधीर मुनगंटीवार
  9. संजय राठोड
  10. उद्धव ठाकरे
  11. सुधिर मुनगंटीवार
  12. गणेश सुमित्रा रामचंद्र नाईक

राज्यमंत्र्यांची यादी

[संपादन]
  1. वामनराव गड्डमवार
  2. श्री. रामु पटेल
  3. सुधीर मुनगंटीवार
  4. विजय वडेट्टीवार
  5. दत्ता(मामा) भरणे

प्रधान सचिवांची यादी

[संपादन]
  1. वेणुगोपाल रेड्डी
  2. मिलिंद म्हैसकर

अंतर्गत विभाग

[संपादन]
  • वन विभाग (६७)
  • महाराष्ट्र वन विकास महामंडळ (FDCM)
  • सामाजिक वनीकरण
  • वन्यजीव मंडळे
  • जलसंधारण

हे सुद्धा पहा

[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]
  1. "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".