लोणवडी
?लोणवाडी लोणवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अंधारी ,सिल्लोड |
जिल्हा | छत्रपती संभाजीनगर |
भाषा | मराठी,अहिराणी (खान्देशी ) |
सरपंच | |
बोलीभाषा | मराठवाडी ,अहिराणी , |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४३११५१ • एमएच/२० |
लोणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]अंधारी मुख्य बाजारपेठे पासून ५ किमी अन्तरावर सिल्लोड - अंधारी रोडवर स्थित आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे मका,कापसाची शेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]आई भवानी माता जागृत संस्थान लोणवाडी येते स्थित आहे,आणि ब्रम्हलीन सीतामाई चे हे मुळ गाव होते .
नागरी सुविधा
[संपादन]हे गाव अंधारी केंद्रातील एक छोटेसे गाव आहे,
ग्राम्संसाद कार्यालय आहे, जवळची सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि सर्वात मोठे मार्केट अंधारी येथे स्थित आहे ,
जवळपासची गावे
[संपादन]अंधारी,उपळी,मांडगाव ,म्हसला खु
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/