लोटे परशुराम
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लोटे परशुराम या गावी परशुरामाचे मंदिर आहे. हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या शहराजवळ आहे.[१]
भौगोलिक माहिती
[संपादन]मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक १७ वर चिपळूण या गावाच्या आधी सुमारे १२ किलोमीटर अंतरावर, डावीकडे वळल्यावर हे मंदिर लागते.[२]
स्वरूप
[संपादन]या ठिकाणी परशुरामाचे देऊळ व मागे त्याच्या आईचे रेणुकादेवीचे मंदिर आहे. जवळच वाशिष्ठी नदी व महेंद्र पर्वत आहे. परशुरामाने बाण मारून कोकणच्या भूमीची निर्मिती केली असे मानले जाते.
उद्योग
[संपादन]लोटे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम आय डी सी) क्षेत्र भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही कंपनी अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात करते.
लोटे येथील कारखाने प्रामुख्याने रासायनिक उद्योगात आहेत आणि त्यात खालील गोष्टींचा समावेश होतो:[३]
- कानसाई नेरोलॅक पेंट्स
- घरडा केमिकल्स लि
- नोसिल (डाऊ केमिकल कंपनीने ताब्यात घेतले)
- पेंटोकी ऑर्गनी (इंडिया) लि
- भावना पेट्रोकेम प्रा. लि
- पार्को फार्मास्युटिकल आणि केमिकल्स
- शिरीन इंडस्ट्रीज
- रत्नागिरी केमिकल्स प्रा. लि.
- एसआर औषधे
- इंडियन ऑक्सलेट लि.
- कोकण सिंथेटिक्स अँड केमिकल प्रा. लि
- एलटेक फाईन केम प्रा. लि
- फिल्टर कॅटॅलिस्ट अँड केमिकल्स लि
- अर्पित इन्व्हेस्टमेंट पी. लि
- डाऊ ॲग्रोसायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
- सँडविक
- एमको पेस्टिसाइड्स लिमिटेड
- हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड
- पार्श्व बायोटेक एलएलपी
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "श्री क्षेत्र परशुराम, चिपळूण - Ratnagiri Tourism" (इंग्रजी भाषेत). 2018-05-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-22 रोजी पाहिले.
- ^ Kāmata, Satīśa (1997). Pravāsa Kokaṇa Relvecā. Rājahãsa Prakāśana. ISBN 978-81-7434-998-9.
- ^ "Consents cleared by Member-Secretary, MPC Board during May, 2004 (Mumbai, Pune & Kolhapur Regions)". Maharashtra Pollution Control Board. 2005. 2007-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-08-27 रोजी पाहिले.