लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
Appearance
जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने टिळक स्मारक समितीच्या मार्फत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.[१] लोकमान्य टिळक यांच्या परिवाराकडून हा पुरस्कार दिला जातो.[२] १९८३ साली या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिन १ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
आजवरचे पुरस्कार्थी
[संपादन]- २०२४ (४२वा) - सुधा मूर्ती
- २०२३ - नरेंद्र मोदी[३]
- २०२२ - टेसी थॉमस
- इंदिरा गांधी
- मनमोहन सिंह
- अटल बिहारी वाजपेयी
- शरद पवार
- राहुल बजाज
- सायरस पूनावाला[४]
- एस एम जोशी
- प्रणब मुखर्जी
वाद
[संपादन]२०२३ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याच्यावरून वाद निर्माण झाला. काँग्रेस पक्षाकडून टिळक कुटुंबियांवर यावरून टीका करण्यात आली.
संदर्भ
[संपादन]- ^ ""सरदार पटेल म्हणाले, मी राजीनामा देईन, पण लोकमान्य टिळकांचा पुतळा..."; पंतप्रधान मोदींनी सांगितला किस्सा". Loksatta. 2023-08-01. 2023-08-01 रोजी पाहिले.
- ^ "लोकमान्य तिलक पुरस्कार से सम्मानित हुए पीएम मोदी, अवॉर्ड की राशि नमामि गंगे योजना में देने का ऐलान". आज तक (हिंदी भाषेत). 2023-08-01. 2023-08-01 रोजी पाहिले.
- ^ ""पुणे आणि काशीला विशेष ओळख, येथील विद्वत्तेला..."; पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींकडून पुण्यनगरीचे कौतुक | Special recognition to Pune and Kashi to the scholars here Punyanagari praised by Modi after accepting the award sgk 96". Loksatta. 2023-08-01. 2023-08-01 रोजी पाहिले.
- ^ Ltd, Chronicle Publications Pvt. "लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार 2021 - Chronicleinida". www.chronicleindia.in (hindi भाषेत). 2023-08-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)