लुसियस व्हेरस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुसियस व्हेरस
रोमन सम्राट
जन्म १५ डिसेंबर, इ.स. १३०
मृत्यू इ.स. १६९
रोम, इटली

लुसियस व्हेरस (लॅटिन:लुसियस ऑरेलियस व्हेरस ऑगस्टस; १५ डिसेंबर, इ.स. १३० - इ.स. १६९:रोम, इटली) हा रोमन सम्राट होता.