अँटोनियस पायस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अँटोनियस पायस
रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट
Antoninus Pius Glyptothek Munich 337 cropped.jpg
म्युनिक शहरात असलेला अँटोनियस पायसचा अर्धपुतळा
अधिकारकाळ ११ जुलै, इ.स. १३८
७ मार्च, इ.स. १६१
जन्म १९ सप्टेंबर, इ.स. ८६
लानुविअम, इटली
मृत्यू ७ मार्च, इ.स. १६१
लोरीअम
पूर्वाधिकारी हेड्रियान
उत्तराधिकारी मार्कस ऑरेलियस
वडील टायटस ऑरेलिअस फल्वस
आई आरिआ फॅदिल्ला
इतर पत्नी फाऊस्टीना
संतती फाऊस्टीना द यंगर
राजघराणे नेर्व्हा-अँटोनायन

अँटोनियस पायस (लॅटिन: Titus Aelius Hadrianus Antoninus Augustus Pius) (१९ सप्टेंबर, इ.स. ८६७ मार्च, इ.स. १६१) हा रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट होता.

पार्श्वभूमी[संपादन]

हेड्रियान या रोमन सम्राटाने आपल्या मृत्यूपूर्वी अँटोनियस पायस याला आपला वारस निवडले. अँटोनियस पायस हा प्राचीन नेर्व्हा-अँटोनायन वंशातील होता. याचा जन्म लानुविअम जवळ इ.स. ८६ साली झाला.[१] याच्या वडिलांचे नाव टायटस ऑरेलिअस फल्वस व आईचे नाव आरिआ फॅदिल्ला होते. याच्या आईने नंतर इ.स. ९८मध्ये प्युबिलस ज्युलिअस ल्युपस याच्याशी लग्न केले त्याच्यापासून तिला आरिआ ल्युपिला आणि ज्युलिआ फॅदिल्ला या दोन मुली झाल्या.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ शूल्त्झ, सिलीआ ई.; हार्वे, पॉल बी. रिलीजन इन रिपब्लिकन इटली (इंग्रजी मजकूर) (इ.स. २००६ आवृत्ती.). केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0-521-86366-X. २ जून, २०१२ रोजी पाहिले.