पेट्रोनियस मॅक्झिमस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेट्रोनियस मॅक्सिमस
रोमन सम्राट

पेट्रोनियस मॅक्सिमस (लॅटिन:फ्लाव्हियस ॲनिसियस पेट्रोनियस मॅक्सिमस ऑगस्टस; अंदाजे ३९६ - ३१ मे, इ.स. ४५५) हा ४५५ साली अडीच महिन्यांसाठी रोमन सम्राट होता.