लाहोरचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६
Appearance
भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील पहिला कसोटी सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळला गेला.
भारताचा संघ
[संपादन]पाकिस्तानचा संघ
[संपादन]थोडक्यात वर्णन
[संपादन]फलंदाजीसाठी अतिशय अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकुन पाकिस्तानने फलंदाजी घेतली व पहिल्या डावात ७ बाद ६७९ धावा करून डाव घोषित केला.
उत्तरादाखल भारताने १ बाद ४१० धावा केल्या.
पावसामुळे वारंवार थांबलेला हा सामना येथेच संपला.
थोडक्यात धावफलक
[संपादन]पहिला डाव
[संपादन]- पाकिस्तान: ७/६७९ घोषित(युनिस खान-१९९, मोहम्मद युसुफ-१७३, शहीद आफ्रिदी-१०३, कामरान अक्मल-१०२*)
- भारत:१/४१० (वीरेंद्र सेहवाग-२१०, राहुल द्रविड-१२८*)
दुसरा डाव
[संपादन]झाला नाही.
निकाल
[संपादन]सामना अनिर्णित.