विक्रांत गोजमगुंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विक्रांत गोजमगुंडे हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक राजकारणी असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. सन २०१९-२०२२ या कालावधीत त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी लातूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम पाहिले आहे. [१][२][३][४][५]

Vikrant Gojamgunde
विक्रांत गोजमगुंडे
कार्यालयात
२१ नोव्हेंबर २०१९ – २१ मे २०२२
वैयक्तिक माहिती
जन्म ३१ मार्च १९८४
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिक्षण B.Com

राजकीय कारकीर्द[संपादन]

  • २०१२ - वयाच्या २७ व्या वर्षी लातूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड.
  • २०१४ - अध्यक्ष प्रभाग समिती लातूर महानगरपालिका
  • २०१५ - अध्यक्ष परिवहन समिती लातूर महानगरपालिका
  • २०१६ - अध्यक्ष स्थायी समिती लातूर महानगरपालिका[६][७]
  • २०१७ - लातूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवड
  • २०१९ - महापौर लातूर महानगरपालिका[१][४]

पुरस्कार[संपादन]

विक्रांत गोजमगुंडे यांना २०२२ या वर्षी सर्वोत्तम ओबीसी राज्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार बंगळूर येथे प्रदान करण्यात आला. [८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b author/lokmat-news-network (2019-11-22). "सत्ताबदलाचा भाजपला दणका; बहुमत असतानाही लातूरमध्ये कॉंग्रेसचा महापौर". Lokmat. 2024-03-12 रोजी पाहिले.
  2. ^ तुगावकर, हरी (2019-11-22). "लातूर महापालिकेत सत्ता भाजपची, महापौर मात्र काँग्रेसचा". Marathi News. 2024-03-12 रोजी पाहिले.
  3. ^ "लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का, कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे झाले महापौर". News18 लोकमत. 2019-11-22. 2024-03-12 रोजी पाहिले.
  4. ^ a b "लातूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर; भाजपला धक्का". Maharashtra Times. 2024-03-12 रोजी पाहिले.
  5. ^ "लातूर पालिकेत बहुमत असताना भाजपला मोठा धक्का, काँग्रेसचे महापौर". Zee 24 taas. 2019-11-22. 2024-03-12 रोजी पाहिले.
  6. ^ "Inspired by cleanliness drive, parents name baby 'Swachhata'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-03-31. 2024-03-12 रोजी पाहिले.
  7. ^ "Inspired by clean India drive, Maharashtra parents name baby 'Swachhata'". 2018-04-01. ISSN 0971-8257.
  8. ^ लातूर, दीपक क्षीरसागर, साम टिव्ही (2022-05-30). "लातूरच्या महापौरांना सर्वोत्तम ओबीसी राज्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार २०२२ प्रदान". Saam TV Marathi News | साम टीव्ही. 2024-03-12 रोजी पाहिले.