रोहित राउत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रोहित श्याम राऊत
Rohit Raut.jpeg
गीत गाताना रोहित राऊत
आयुष्य
जन्म १८ नोव्हेंबर, १९९५ (1995-11-18) (वय: २४)
जन्म स्थान महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव लातूर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील श्री.श्याम राऊत
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य गायक,संगीत दिग्दर्शक
पेशा गायकी
गौरव
पुरस्कार अष्टविनायक राज्यस्तरीय संगीत स्पर्धेत अनेक पुरस्कार प्राप्त, सा रे ग म प लिटल चॅम्प्सचे उपविजेते,

५३वा राज्य पुरस्कार

रोहित राऊत मराठी गायक आहेत. झी टी.व्ही. यांनी हिंदी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमात भाग घेतला होता. यासोबतच झी मराठी या मराठी वाहिनीवरील सा रे ग म प लिटल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातील अंतिम ५ स्पर्धकांमध्ये त्यांनी स्थान पटकावले होते. राउत यांनी अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी पार्श्वगायन केले आहे. रोहित यांनी लातूरयेथील गुरुवार संगीत महाविद्यालय येथे संगीताचे शिक्षण घेतले आहे. DUNIYADARI या चित्रपटातून त्यांनी playback singer म्हणून पदार्पण केले असून गेली अनेक वर्षे रोहित राऊत गायन आणि संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत, अगदी लहान वयापासून या क्षेत्रात नाव कमावत असून आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गायक म्हणून ओळख प्राप्त केली आहे., मोगरा फुलला या चित्रपटाद्वारे त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जीवन[संपादन]

[१]

संदर्भ व नोंदी[संपादन]

दुनियादारी Vazandar Mogra Phulaalaa Kare durava Jago Mohan pyare shutter Saregamapa Ghe panga kar danga Pyarvali Lovestory