Jump to content

रॉबर्ट वड्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट वड्रा
ऊर्फ
जीवनकाल जन्म:१८ मे, १९६९
आई-वडील मॉरीन आणि राजेंद्र वड्रा.[]
पती/पत्नी प्रियांका गांधी[]
शिक्षण
कार्यक्षेत्र उद्योगपती
गौरव


रॉबर्ट वड्रा (आडनावाचे वाड्रा, वढेरा, बढेरा असेही लेखन) (१८ मे, १९६९ - ) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई, म्हणजेच प्रियांका गांधी यांचे पती [] आणि एक भारतीय उद्योजक आहेत. ते २०११ मध्ये दिल्लीतील "स्टाईल आयकॉन" होते.[] ऑक्टोबर २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले.[][][]

उद्योग

[संपादन]
  • आर्टेक्स एक्स्पोर्ट्स[]
  • स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी लिमीटेड []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c Another tragedy in Vadra family, द टाइम्स ऑफ इंडिया, 20 September 2003.
  2. ^ Priyanka’s father-in-law found dead in guesthouse, इंडियन एक्सप्रेस, Apr 04 2009.
  3. ^ http://indiatoday.intoday.in/story/robert-vadra-named-most-stylish-man/1/166597.html
  4. ^ "टीम केजरीवालचे रॉबर्ट वडेरांवर भ्रष्टाचाराचे आरोप[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
  5. ^ "वद्रांची संपत्ती तीन वर्षात 300 कोटींवर". 2012-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "रॉबर्ट वढेरांवर भ्रष्टाचाराचे आरोप". २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  7. ^ Robert Vadra ties up with DLF, makes low-key entry into Real estate business Archived 2012-08-11 at the Wayback Machine. by Rohini Singh & Sruthijith KK, Economic Times Mar 14, 2011, 02.30am IST

बाह्य दुवे

[संपादन]