Jump to content

रेडिंग (बर्कशायर)

Coordinates: 51°27′15″N 0°58′23″W / 51.45417°N 0.97306°W / 51.45417; -0.97306
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रेडिंग, बर्कशायर या पानावरून पुनर्निर्देशित)
रेडिंग
बोरो ऑफ रेडिंग
वरुन डावीकडे: रेडिंगचा जुना बाजार आणि रेडिंग नगरगृह, मैवाल्ड सिंह, शहराचा देखावा, रेडिंग अॅबीचे भग्नावशेष द ऑरेकल (बाजार)
वरुन डावीकडे: रेडिंगचा जुना बाजार आणि रेडिंग नगरगृह, मैवाल्ड सिंह, शहराचा देखावा, रेडिंग अॅबीचे भग्नावशेष द ऑरेकल (बाजार)
Official logo of रेडिंग
Motto(s): 
अ डेओ एट रेजिना
देव आणि राणीच्या सह
बर्कशायरमधील रेडिंगचे स्थान
बर्कशायरमधील रेडिंगचे स्थान
रेडिंग is located in इंग्लंड
रेडिंग
रेडिंग
बर्कशायरमधील रेडिंगचे स्थान
गुणक: 51°27′15″N 0°58′23″W / 51.45417°N 0.97306°W / 51.45417; -0.97306
देश Flag of the United Kingdom United Kingdom
युनायटेड किंग्डममधील देश इंग्लंड ध्वज England
इंग्लंडचे प्रांत आग्नेय इंग्लंड
इंग्लंडच्या काउंट्या बर्कशायर
Admin HQ रेडिंग
वस्ती इ.स. ८७१ किंवा त्यापूर्वी
नगरस्थापना इ.स. १०८६ किंवा त्यापूर्वी
सरकार
 • प्रकार इंग्लंडमधील युनिटरी ऑथोरिटी
 • Body रेडिंग बोरो काउन्सिल
Elevation
६१ m (२०० ft)
लोकसंख्या
 • Urban
३,३७,१०८
 • Ethnicity (Borough)[]
Demonyms Redingensian, Readingite[ संदर्भ हवा ]
टपाल क्र
क्षेत्र कोड ०११८
संकेतस्थळ reading.gov.uk

रेडिंग ( /ˈrɛdɪŋ/) [] हे इंग्लंडच्या बर्कशायर काउंटीमधील एक शहर आहे.थेम्स आणि केनेट नद्यांच्या संगमावर थेम्सच्या खोऱ्यात वसलेले हे शहर लंडनपासून ६४ किमी पश्चिमेस, स्विंडनपासून ६४ किमी पूर्वेस आणि ऑक्सफर्डपासून ४० किमी दक्षिणेस आहे.

रेडिंग हे थेम्स खोऱ्यातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. येथे विशेषत: माहिती तंत्रज्ञान आणि विमाकंपन्याची आवारे आहेत. [] हे एक प्रादेशिक विक्री केंद्र देखील आहे. रेडिंग विद्यापीठाचे मुख्य आवार येथे आहे. रेडिंग एफ.सी. येथील असोसिएशन फुटबॉल संघ आहे.

रेडिंग नगरगृह
ब्रॉड स्ट्रीट
धर्म 2001 [] 2011 [] २०२१ []
क्रमांक % क्रमांक % क्रमांक %
ख्रिश्चन ८९,६१८ ६२.६ ७७,८४८ ५०.० ६८,९८७ ३९.६
बौद्ध ६८८ ०.५ १,८७६ १.२ 2,887 १.७
हिंदू १,४१७ १.० ५,६६१ ३.६ ८,७५७ ५.०
ज्यू ४१५ ०.३ 355 0.2 ३२९ 0.2
मुसलमान ५,७३० ४.० 11,007 ७.१ १५,४८१ ८.९
शीख ७८१ ०.५ ९४७ ०.६ १,१९४ ०.७
इतर धर्म ५१८ ०.४ 701 ०.५ १,२४१ ०.७
धर्म नाही ३१,४८६ 22.0 ४५,९३१ 29.5 ६३,२८७ ३६.३
धर्म सांगितलेला नाही १२,४४३ ८.७ 11,372 ७.३ १२,०६२ ६.९
एकूण लोकसंख्या १४३,०९६ १००.० १५५,६९८ १००.० १७४,२२६ १००.००

जागतिक ऑषध कंपनी बायर लाइफ सायन्सेसने २०१६मध्ये आपले मुख्यालय रेडिंगच्या ग्रीन पार्क बिझनेस पार्कमध्ये हलवले [] इंटरनॅशनल कॉम्प्युटर्स लिमिटेड [] आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनच्याया माहिती तंत्रज्ञान कंपन्या रेडिंगमध्ये अनेक दशके आहेत. [] यांशिवाय हुआवेई टेक्नोलॉजीझ, पेगासिस्टम्स, सीजीआय इंक, अॅजिलंट टेक्नोलॉजीझ, सिस्को, एरिक्सन, सिमँटेक, वेरायझन बिझनेस व इतर अनेक कंपन्यांची आवारे येथे आहेत.[१०] [११] [१२] [११] [१३]

जेन ऑस्टेन यांची अॅबी गेटवे ही शाळआ

इंग्लिश लेखिका जेन ऑस्टेनने १७८४-८६ दरम्यान येथील अॅबे गेटवे या शाळेच्या रीडिंग लेडीज बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. [१४] थॉमस हार्डीने रेडिंगचे वर्णन आपल्या लेखनात 'अल्डब्रिकहॅम' नावाने केले आहे. [१५]

ऑस्कर वाइल्ड १८९५ ते १८९७ दरम्यान रेडिंग तुरुंगात कैद होते. तेथे असताना त्यांनी डी प्रोफंडिस हे पत्र लिहिले. सुटकेनंतर फ्रांसमध्ये राहून त्यांनी रेडिंग तुरुंगात पाहिलेल्या चार्ल्स वूल्ड्रिजच्या फाशी वर आधारित द बॅलड ऑफ रीडिंग गॅओल हे पुस्तक लिहिले.[१६] [१७] रेडिंगच्या रहिवासी रिकी जर्व्हेसने आपला सिमेटरी जंक्शन हा १९७०चे रेडिंग ही पार्श्वभूमी असलेला आणि ईस्ट रेडिंगमधील एका व्यस्त भागाचे चित्रण असलेला चित्रपट बनवला. [१८] [१९] [२०]

युनिव्हर्सिटी ऑफ रेडिंगचे आवार

रेल्वे

[संपादन]
ऑक्टोबर २०२३मध्ये रेडिंग रेल्वे स्थानकाचे विहंगम दृश्य

रेडिंग हा नॅशनल रेल प्रणालीचा एक प्रमुख चौफुला आहे. रेडिंग रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे जंक्शन आहे.[२१] [२२] येथून लंडनमधील पॅडिंग्टन आणि वॉटरलू या दोन्ही स्थानकांना रेल्वेसेवा उपलब्ध आहे. मुख्य रेडिंग स्थानकाशिवाय रेडिंग वेस्ट, रीडिंग ग्रीन पार्क, टाइलहर्स्ट आणि अर्ली ही इतर स्थानके रेडिंग शहराला रेल्वेसेवा पुरवतात..

रेडिंग हे एलिझाबेथ लाइनचे पश्चिमेकडील शेवटचे स्थानक आहे. या मार्गावरुन जे लंडन पॅडिंग्टन पर्यंत थांबत जाणारी रेल्वेसेवा आहे. रेडिंगपासून पूर्वेकडील अॅबी वूड आणि शेनफील्डपर्यंत जाता येते.[२३]

सिलेक्ट कार लीझींग स्टेडियम, रीडिंग एफ.सी.चे घरचे मैदान

रेडिंगची जुळी शहरे: [२४]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ethstats नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "Reading". Collins Dictionary. n.d. 5 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 September 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Government & public sector". PwC. 24 April 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 April 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "KS007 - Religion - Nomis - 2001". www.nomisweb.co.uk. 18 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 October 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "KS209EW (Religion) - Nomis - 2011". www.nomisweb.co.uk. 18 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 October 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "Custom report - Nomis - Official Census and Labour Market Statistics".
  7. ^ "Bayer Life Sciences Relocated in 2016". 7 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 February 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "ICL Pensioners' Newsletter" (PDF). Fujitsu. 21 July 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 12 June 2011 रोजी पाहिले.
  9. ^ New Scientist, 17 Jul 1986. Reed Business Information. 17 July 1986. 15 January 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 June 2011 रोजी पाहिले.
  10. ^ "Agilent Technologies agrees letting in Reading". Cushman & Wakefield. 25 January 2006. 4 April 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 October 2011 रोजी पाहिले.
  11. ^ a b "Occupiers". Green Park. 17 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 June 2011 रोजी पाहिले.
  12. ^ "So many fantastic memories of Adam". Reading Post. Surrey & Berkshire Media. 14 August 2007. 25 November 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 October 2011 रोजी पाहिले.
  13. ^ "Occupiers". Reading International Business Park. 6 October 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 October 2011 रोजी पाहिले.
  14. ^ Ford, David Nash (2001). "Biographies: Jane Austen (1775–1817)". Royal Berkshire History. Nash Ford Publishing. 14 May 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 December 2010 रोजी पाहिले.
  15. ^ Thomas Hardy (7 July 1999). Jude the Obscure. Broadview Press. p. 498. ISBN 978-1-55111-171-1. 15 January 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 April 2020 रोजी पाहिले.
  16. ^ "A Walk on the Wilde Side of Reading". The Automobile Association. 9 February 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 June 2011 रोजी पाहिले.
  17. ^ "Oscar Wilde: Prisoner C33". BBC Berkshire. London: BBC. 18 October 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 June 2011 रोजी पाहिले.
  18. ^ "Ricky Gervais and Stephen Merchant on Cemetery Junction". BBC Berkshire. London: BBC. 14 April 2010. 6 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 June 2011 रोजी पाहिले.
  19. ^ Fort, Linda (14 April 2010). "Cemetery Junction starring the Reading Post". Reading Post. Surrey & Berkshire Media. 1 August 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 June 2011 रोजी पाहिले.
  20. ^ Roberts, Anna (16 April 2009). "Ricky Gervais is going Up the Junction". Reading Post. Surrey & Berkshire Media. 25 November 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 June 2011 रोजी पाहिले.
  21. ^ "Reading station area redevelopment". Network Rail. 28 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 June 2011 रोजी पाहिले.
  22. ^ "Reading rail station's £850m upgrade to finish early". BBC News. London. 18 May 2011. 21 May 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 June 2011 रोजी पाहिले.
  23. ^ Phased Opening Archived 2022-09-28 at the Wayback Machine. Crossrail
  24. ^ "Town twinning". reading.gov.uk. Reading Borough Council. 17 September 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 September 2020 रोजी पाहिले.