Jump to content

जेन ऑस्टेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेन ऑस्टेन
जेन ऑस्टेनचे तिच्या बहिणीने इ.स. १८१० मध्ये काढलेले चित्र
जन्म १६ डिसेंबर १७७५ (1775-12-16)
स्टीव्हन्टन, हॅंपशायर, इंग्लंड
मृत्यू १८ जुलै, १८१७ (वय ४१)
विंचेस्टर, हॅंपशायर
भाषा इंग्लिश
कार्यकाळ १७८७ - १८०९
प्रसिद्ध साहित्यकृती प्राइड ॲंड प्रेज्युडीस
स्वाक्षरी जेन ऑस्टेन ह्यांची स्वाक्षरी

जेन ऑस्टेन (Jane Austen; १६ डिसेंबर १७७५ - १८ जुलै १८१७) ही एक इंग्लिश लेखिका व कादंबरीकार होती. तिने लिहिलेल्या प्राइड अँड प्रेज्युडीस, सेन्स अँड सेन्सिबिलिटी ह्या कादंबऱ्या जगप्रसिद्ध आहेत.