Jump to content

न्यू ऑर्लिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यू ऑर्लिअन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू ऑर्लिन्स
New Orleans
अमेरिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
न्यू ऑर्लिन्स is located in लुईझियाना
न्यू ऑर्लिन्स
न्यू ऑर्लिन्स
न्यू ऑर्लिन्सचे लुईझियानामधील स्थान
न्यू ऑर्लिन्स is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
न्यू ऑर्लिन्स
न्यू ऑर्लिन्स
न्यू ऑर्लिन्सचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 29°57′53″N 90°4′14″W / 29.96472°N 90.07056°W / 29.96472; -90.07056

देश Flag of the United States अमेरिका
राज्य लुईझियाना
स्थापना वर्ष इ.स. १७१८
क्षेत्रफळ ९०७ चौ. किमी (३५० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल २० फूट (६.१ मी)
किमान −६.५ फूट (−२.० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,४३,८२९
  - घनता ७५९ /चौ. किमी (१,९७० /चौ. मैल)
  - महानगर १२,३५,६५०
प्रमाणवेळ यूटीसी - ६.०
http://www.cityofno.com


न्यू ऑर्लिन्स (इंग्लिश: New Orleans; फ्रेंच: La Nouvelle-Orléans) हे अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील सर्वात मोठे शहर व अमेरिकेतील एक मोठे बंदर आहे. या शहरास 'क्रेसेंट सिटी', 'नोला' वा 'द बिग ईझी' असेही संबोधतात. हे शहर लुईझियानाच्या आग्नेय भागात मिसिसिपी नदीपॉंचरट्रेन सरोवराच्या काठावर वसले असून ह्या शहराचे अनेक भाग समुद्रसपाटीच्या खाली स्थित आहेत. सुमारे १२.३५ लाख लोकसंख्या असलेले न्यू ऑर्लिन्स महानगर क्षेत्र अमेरिकेत ४६व्या क्रमांकावर आहे. न्यू ऑर्लिन्सची स्थापना फ्रेंच शोधकांनी केली व आजही येथील फ्रेंच वास्तूशास्त्र व फ्रेंच पाककलेसाठी न्यू ऑर्लिन्स प्रसिद्ध आहे.

इ.स. २००५ साली आलेल्या विनाशकारी हरिकेन कट्रिनामुळे न्यू ऑर्लिन्सचे अतोनात नुकसान झाले. ह्या नैसर्गिक धक्क्याच्या खुणा आजही येथे जाणवतात.

न्यू ऑर्लिन्स सेंट्सन्यू ऑर्लिन्स हॉर्नेट्स हे दोन येथील प्रमुख व्यावसायिक क्रीडा संघ आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहा

[संपादन]