रावशान इर्मातोव्ह
Appearance
(रावशन इर्मतोव या पानावरून पुनर्निर्देशित)
रावशान इर्मातोव्ह (उझबेक: Ravshan Sayfiddinovich Ermatov, Равшан Сайфиддинович Эрматов, रशियन: Равша́н Сайфидди́нович Ирма́тов; ९ ऑगस्ट, १९७७ , ताश्केंत, उझबेक सोसाग, सोव्हिएत संघ) हा एक उझबेक फुटबॉल पंच आहे. त्याने आजवर २०१० फिफा विश्वचषक, २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये सामना अधिकाऱ्याचे काम पाहिले आहे.