रावशान इर्मातोव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावशान इर्मातोव्ह (उझबेक: Ravshan Sayfiddinovich Ermatov, Равшан Сайфиддинович Эрматов, रशियन: Равша́н Сайфидди́нович Ирма́тов; ९ ऑगस्ट १९७७ (1977-08-09), ताश्केंत, उझबेक सोसाग, सोव्हिएत संघ) हा एक उझबेक फुटबॉल पंच आहे. त्याने आजवर २०१० फिफा विश्वचषक, २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये सामना अधिकाऱ्याचे काम पाहिले आहे.