Jump to content

गणपतराव म्हात्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रावबहादूर गणपतराव म्हात्रे या पानावरून पुनर्निर्देशित)
गणपतराव म्हात्रे
पूर्ण नावगणपत काशिनाथ म्हात्रे
जन्म मार्च १०, इ.स. १८७६
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यूएप्रिल ३०, इ.स. १९४७
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रशिल्पकला, चित्रकला
प्रशिक्षणजे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
प्रसिद्ध कलाकृती'पार्वती-शबरी', 'मंदिरपथगामिनी'

रावबहादूर गणपतराव म्हात्रे (मार्च १०, इ.स. १८७६ - एप्रिल ३०, इ.स. १९४७) हे मराठी शिल्पकार होते. इ.स. १८९१ साली मुंबईतल्या जे.जे. कलाविद्यालयातून ते शिल्पकलेतील परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी घडवलेले मंदिरपथगामिनी हे शिल्प महाराष्ट्रातील व भारतीय उपखंडातील तत्कालीन शिल्पकलेची प्रातिनिधिक कलाकृती मानली जाते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]