गणपतराव म्हात्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गणपतराव म्हात्रे
पूर्ण नावगणपत काशिनाथ म्हात्रे
जन्म मार्च १०, इ.स. १८७६
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू एप्रिल ३०, इ.स. १९४७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र शिल्पकला, चित्रकला
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
प्रसिद्ध कलाकृती 'पार्वती-शबरी', 'मंदिरपथगामिनी'

रावबहादूर गणपतराव म्हात्रे (मार्च १०, इ.स. १८७६ - एप्रिल ३०, इ.स. १९४७) हे मराठी शिल्पकार होते. इ.स. १८९१ साली मुंबईतल्या जे.जे. कलाविद्यालयातून ते शिल्पकलेतील परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी घडवलेले मंदिरपथगामिनी हे शिल्प महाराष्ट्रातील व भारतीय उपखंडातील तत्कालीन शिल्पकलेची प्रातिनिधिक कलाकृती मानली जाते.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]