गणपतराव म्हात्रे
Appearance
गणपतराव म्हात्रे | |
पूर्ण नाव | गणपत काशिनाथ म्हात्रे |
जन्म | मार्च १०, इ.स. १८७६ पुणे, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | एप्रिल ३०, इ.स. १९४७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | शिल्पकला, चित्रकला |
प्रशिक्षण | जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई |
प्रसिद्ध कलाकृती | 'पार्वती-शबरी', 'मंदिरपथगामिनी' |
रावबहादूर गणपतराव म्हात्रे (मार्च १०, इ.स. १८७६ - एप्रिल ३०, इ.स. १९४७) हे मराठी शिल्पकार होते. इ.स. १८९१ साली मुंबईतल्या जे.जे. कलाविद्यालयातून ते शिल्पकलेतील परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी घडवलेले मंदिरपथगामिनी हे शिल्प महाराष्ट्रातील व भारतीय उपखंडातील तत्कालीन शिल्पकलेची प्रातिनिधिक कलाकृती मानली जाते.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- मनसे.ऑर्ग : महाराष्ट्रातील शिल्पकार - रावबहादूर गणपतराव म्हात्रे (१८७६-१९४७) Archived 2011-07-13 at the Wayback Machine. (मराठी मजकूर)