राग भैरवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भैरवी हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. कर्नाटक संगीतातले भैरवी, नटभैरवी, ललिता भैरवी, वसंत भैरवी, अहीर भैरवी, आनंद भैरवी, शालक भैरवी, शुद्ध भैरवी आणि सिंधु भैरवी हे राग हिंदुस्तानी संगीतातल्या भैरवी या रागाहून भिन्न आहेत.

भैरवी रागातली काही भावगीते/नाट्यगीते/चित्रपटगीते (गीताचे शब्द|कवी|संगीत-दिग्दर्शक|गायक|भैरवीचा खास प्रकार या क्रमाने)[संपादन]