Jump to content

राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील स्थानिक राजकीय पक्ष आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींमध्ये या पक्षाने बडनेरा मतदारसंघातील जागा मिळवली.

रवी गंगाधर राणा हे या पक्षाचे पहिले आमदार होते.