रंभा (अभिनेत्री)
Appearance
| रंभा | |
|---|---|
|
रंभा | |
| जन्म |
विजया लक्ष्मी विजयवाडा, आंध्र प्रदेश, भारत |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| कारकीर्दीचा काळ | १९९०-२०१० |

हा लेख दक्षिण भारतीय चित्रपटा अभिनेत्री याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रंभा (निःसंदिग्धीकरण).
रंभा तथा विजया लक्ष्मी (तेलुगू: రంభ, तमिळ: ரம்பா) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांतून अभिनय केला आहे.
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]कारकीर्द
[संपादन]चित्रपट सूची
[संपादन]भोजपुरी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील रंभा (अभिनेत्री) चे पान (इंग्लिश मजकूर)
