ये जवानी है दीवानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ये जवानी है दीवानी
दिग्दर्शन अयान मुखर्जी
निर्मिती करण जोहर
कथा हुसेन दलाल
प्रमुख कलाकार रणबीर कपूर
दीपिका पडुकोण
आदित्य रॉय कपूर
कल्की केकला
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ३१ मे २०१३
वितरक धर्मा प्रॉडक्शन्स
अवधी १६१ मिनिटे
निर्मिती खर्च ₹ ७० कोटी
एकूण उत्पन्न ₹ ३११ कोटी


ये जवानी है दीवानी हा एक २०१३ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. रणबीर कपूरदीपिका पडुकोण ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजला व काही टीकाकारांच्या पसंदीस उतरला. ह्या चित्रपटामधील बद्तमीझ दिलबलम पिचकारी ही दोन गाणी अत्यंत लोकप्रिय झाली.

कलाकार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]