युवराज (२००८ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
युवराज
दिग्दर्शन सुभाष घई
निर्मिती सुभाष घई
कथा सचिन भौमिक, सुभाष घई, कमलेश पांडे
प्रमुख कलाकार अनिल कपूर
सलमान खान
कत्रिना कैफ
झायेद खान
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २१ नोव्हेंबर २००८
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १६२ मिनिटे


युवराज हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, सलमान खानकत्रिना कैफ ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळाले नाही.

कलाकार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]