यासुनारी कावाबाता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यासुनारी कावाबाता
Yasunari Kawabata 1938.jpg
जन्म ११ जून १८९९ (1899-06-11)
ओसाका, जपान
मृत्यू १६ एप्रिल, १९७२ (वय ७२)
झुशी, कनागावा, जपान
राष्ट्रीयत्व जपानी
कार्यक्षेत्र लेखन
भाषा जपानी
पुरस्कार नोबेल पुरस्कार

यासुनारी कावाबाता (जपानी: 川端 康成; ११ जून १८९९ - १६ एप्रिल १९७२) हा एक जपानी लेखक होता. कावाबाताला १९६८ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला जपानी साहित्यिक होता. कावाबाताच्या साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंदी मिळाली.

बाह्य दुवे[संपादन]

मागील
मिगेल आंगेल आस्तुरियास
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९६८
पुढील
सॅम्युएल बेकेट