Jump to content

मिगेल आंगेल आस्तुरियास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिगेल आंगेल आस्तुरियास
जन्म १९ ऑक्टोबर १८९९ (1899-10-19)
ग्वातेमाला सिटी, ग्वातेमाला
मृत्यू ९ जून, १९७४ (वय ७४)
माद्रिद, स्पेन
राष्ट्रीयत्व ग्वातेमालन
भाषा स्पॅनिश
पुरस्कार नोबेल पुरस्कार

मिगेल आंगेल आस्तुरियास (स्पॅनिश: Miguel Ángel Asturias; १९ ऑक्टोबर १८९९ - ९ जून १९७४) हा एक ग्वातेमालन कवी, लेखक व पत्रकार होता. आस्तुरियासचे लॅटिन अमेरिकन साहित्यामधील योगदान अमूल्य मानले जाते. आस्तुरियासला १९६७ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे[संपादन]

मागील
श्मुएल योसेफ अग्नोन
नेली साक्स
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९६७
पुढील
यासुनारी कावाबाता