यामागुची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यामागुची
山口市
जपानमधील शहर


ध्वज
चिन्ह
यामागुची is located in जपान
यामागुची
यामागुची
यामागुचीचे जपानमधील स्थान

गुणक: गुणक: Unknown argument format

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत यामागुची
प्रदेश चुगोकू
क्षेत्रफळ १,०२३ चौ. किमी (३९५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,९८,९७१
  - घनता ४,२५३.८ /चौ. किमी (११,०१७ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ)
संकेतस्थळ


यामागुची (जपानी: 山口市) ही जपान देशाच्या यामागुची प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर होन्शू बेटाच्या पश्चिम टोकाजवळ प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर स्थित असून २०२० साली येथील लोकसंख्या सुमारे २ लाख होती.

जपानमधील शिनकान्सेन द्रुतगती रेल्वेजाळ्यामधील ओसाकाफुकुओका दरम्यान धावणाऱ्या सॅन्यो शिनकान्सेन मार्गावरील यामागुची हे एक स्थानक आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत