यशोमती ठाकुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
यशोमती ठाकुर-सोनवणे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२००९
मतदारसंघ तिवसा

जन्म १७ मे १९७४
अमरावती, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
पती राकेश सोनवणे
अपत्ये १ मुलगा व १ मुलगी
व्यवसाय शेती व राजकारण

यशोमती चंद्रकांत ठाकुर (सोनवणे) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास या विभागाचिया २०१९ साली झालेल्या कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या तिकिटावर तिवसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]