Jump to content

यशोमती चंद्रकांत ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यशोमती ठाकुर-सोनवणे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विद्यमान
पदग्रहण
२००९
मतदारसंघ तिवसा

जन्म १७ मे १९७४
अमरावती, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती राकेश सोनवणे
अपत्ये १ मुलगा व १ मुलगी
शिक्षण बीए, एलएलबी
व्यवसाय शेती व राजकारण

यशोमती चंद्रकांत ठाकुर (सोनवणे) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास या विभागाचिया २०१९ साली झालेल्या कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर तिवसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ असे तीन वेळा अमरावतीच्या तिवसा मतदारसंघाचे विधीमंडळात प्रतिनीधीत्व करत आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]