Jump to content

मैकों सिसेनांदो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मैकोन डग्लस सिसेनांदो या पानावरून पुनर्निर्देशित)
मैकों

मैकों दग्लस सिसेनांदो उर्फ मैकों (पोर्तुगीज: Maicon Douglas Sisenando; २६ जुलै, १९८१ (1981-07-26)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००३ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मैकों २०१०२०१४ फिफा विश्वचषक, २००५ व २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक तसेच २००४, २००७ व २०११ कोपा आमेरिका ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे.

क्लब पातळीवर मैकों २००४-०६ दरम्यान मोनॅकोच्या लीग १ मधील ए.एस. मोनॅको एफ.सी., २००६-१२ दरम्यान सेरी आमधील इंटर मिलान तर २०१२-१३ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी तर २०१३ पासून ए.एस. रोमा ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]