जेफरसन दे ओलिव्हियेरा गाल्व्हाओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेफरसन दे ओलिव्हियेरा गाल्व्हाओ (पोर्तुगीज: Jefferson de Oliveira Galvão; २ जानेवारी १९८३ (1983-01-02)) उर्फ जेफरसन हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघामध्ये गोलरक्षक असलेला जेफरसन २००९ पासून बोताफोगो ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]