मॅक ओएस एक्स टायगर
Appearance
(मॅक ओएस एक्स १०.४ या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रारंभिक आवृत्ती | १०.४ / एप्रिल २९, २००५ (माहिती) |
---|---|
सद्य आवृत्ती |
१०.४.११ (नोव्हेंबर १४, २००७) |
विकासाची स्थिती | असमर्थित |
प्लॅटफॉर्म | आयए-३२, एक्स८६-६४, पॉवरपीसी |
सॉफ्टवेअरचा प्रकार | संगणक संचालन प्रणाली |
सॉफ्टवेअर परवाना | एपीसीएल व अॅपल इयूएलए |
संकेतस्थळ | मॅक ओएस एक्स टायगर |
मॅक ओएस एक्स १०.४ (सांकेतिक नाव टायगर) ही अॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची पाचवी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पँथरची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स लेपर्डची पूर्वाधिकारी होती.
मागील मॅक ओएस एक्स पँथर |
मॅक ओएस एक्स २००५ - २००७ |
पुढील मॅक ओएस एक्स लेपर्ड |