मुहम्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुहम्मा केरळच्या अलप्पुळा जिल्ह्यातील चेर्तला तालुक्यात असलेले गाव आहे. येथील चीरप्पंचिरा कलारी ठिकाणी अय्यपाने द्वंद्व युद्धाचे प्रशिक्षण घेतले होते.