शबरीमला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शबरीमला केरळमधील एक तीर्थक्षेत्र आहे. येथील अय्यप्पन देवाचे देउळ समुद्रसपाटीपासून १,२६० मी. उंचीवर असून दरवर्षी ४.५ ते ५ कोटी भाविक याला भेट देतात.