मुलुगु
?मुलुगु मुलुगु तेलुगू : ములుగు तेलंगणा • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• २०७ मी |
हवामान • वर्षाव |
• १,१३९.४ मिमी (४४.८६ इंच) |
प्रांत | तेलंगणा |
जिल्हा | मुलुगु जिल्हा |
लोकसंख्या | १२,१३५ |
भाषा | तेलुगू |
संसदीय मतदारसंघ | महबूबाबाद |
विधानसभा मतदारसंघ | मुलुगु |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 506343 • +०८७१५ • TS-25[१] |
मुलुगु हे तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे विभाजन करून मुलुगु जिल्ह्याची स्थापना करण्यात आली.[२] पूर्वी जयशंकर भूपालपल्ली जिल्हा हा वरंगल जिल्ह्याचा भाग होता. मुलुगु हा वारंगल जिल्ह्याचा एक भाग होता. मुलुगु हे राष्ट्रीय महामार्ग १६३ वर आहे.
लोकसंख्या
[संपादन]२०११ च्या जनगणनेनुसार, मुलुगुची लोकसंख्या २,९४६ कुटुंबांसह १२,१३५ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ६,२४२ पुरुष आणि ५,८९३ स्त्रिया आहेत. ८,३२४ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ६८.६% होता.[३]
भुगोल
[संपादन]मुलुगुची सरासरी उंची २०७ मीटर आहे.[४] मुलुगुमध्ये अर्ध-उष्णकटिबंधीय हवामान आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७८८ मिलिमीटर (३१.० इंच) आहे.[५]
पर्यटन
[संपादन]जगप्रसिद्ध रामप्पा मंदिर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल) अंतरावर आहे.
प्रशासन
[संपादन]मुलुगु राज्य विधानसभा मतदारसंघासाठी एक जागा आहे. ग्राम पंचायती तर्फे गावाचा कारोभार पाहिला जातो.
वाहतूक
[संपादन]मुलुगु येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. मुलुगु ते छत्तीसगढला जाणारा राष्ट्रीय महामार्ग १६३ आहे.
हे देखाल पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
- ^ "Mulugu District, Government of Telangana | Welcome To Mulugu District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-02-06 रोजी पाहिले.
- ^ "Mulug Town , Mulug Mandal , Warangal District". www.onefivenine.com. 2022-02-06 रोजी पाहिले.
- ^ "Mulugu topographic map, elevation, relief". topographic-map.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-06 रोजी पाहिले.
- ^ ":: Rainfall Integration::". www.tsdps.telangana.gov.in. 2022-02-06 रोजी पाहिले.