चर्चा:मुतखडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नायडस म्हणजे काय?.....J १८:३९, १५ जून २०११ (UTC)

नायडस म्हणजे मेलेल्या जंतूंचा गाभा म्हणून वापर करुन त्यावर स्फटिक जमा होऊन त्याचा गोलाकार तयार होतो. त्यावर क्षार जमा होऊन मूतखडा तयार होतो. सचिन १२:३२, १६ जून २०११ (UTC)

स्पेलिंग?[संपादन]

नायडसचे स्पेलिंग कसे करतात? अंदाजाने करून पाहिले, पण शब्दकोशात तसला शब्द सापडला नाही....J १२:५८, १६ जून २०११ (UTC)

nidus माझे उच्चारण चुकीचे असु शकतात. सचिन