केतन मेहता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केतन मेहता (२१ जुलै १९५२) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी १९७५ पासून माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या आहेत. [१] [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Thorval, Yves (2000). Cinemas of India. Macmillan India. pp. 181–182. ISBN 0-333-93410-5.
  2. ^ "Ketan Mehta's TV series Captain Vyom to be made into five-part film". EasternEye (इंग्रजी भाषेत). 2020-10-16. 2021-06-25 रोजी पाहिले.