रीमा मल्होत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रीमा मल्होत्रा (ऑक्टोबर १७, १९८० - हयात) ही भारतीय महिला क्रिकेटखेळाडू आहे. भारतीय राष्ट्रीय संघाकडून तिने एकदिवसीय व ट्वेंटी-२० सामन्यांत भाग घेतला आहे. ती उजव्या हाताने फलंदाजीलेगस्पिन गोलंदाजी करू शकणारी अष्टपैलू खेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]