मार्कस ऑरेलियस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्कस ऑरेलियस
मार्कस ऑरेलियस
पूर्ण नाव मार्कस ऑरेलियस ॲंटोनिनस ऑगस्टस
जन्म एप्रिल २६, इ.स. १२१
मृत्यू मार्च १७, इ.स. १८०

मार्कस ऑरेलियस ॲंटोनिनस ऑगस्टस (एप्रिल २६, इ.स. १२१ - मार्च १७, इ.स. १८०) हा इ.स. १६१ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.