महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महिला व बाल विकास विभागात आपले स्वागत आहे. सन १९९३ मध्ये महिला व बाल विकास विभागाची निर्मिति करण्यात आली. सन १९९३ मध्ये महिला व बाल विकास विभागाची निर्मिति करण्यात आली. या विभागामार्फत महिला व बालकांकरिता विविध कलयाणकारी योजना राबविलया जातात. या योजनांचा लाभ घेऊन अनेक महिला व बालकांचा विकास झालेला आहे.