मराठी शस्त्रे
Appearance
इतिहासकालीन महाराष्ट्रात जी शस्त्रे वापरली जायची, ती आता कालबाह्य झाली असली तरी एकेकाळी त्यांनीच महाराष्ट्राचे रक्षण केले होते. अशा काही शस्त्रांची नावे-
- कट्यार
- कडाबिनी
- खंजीर
- खांड
- गदा
- गुरगुझ
- गोफण
- चाकू
- छडी
- जंबिया
- ढाल
- तलवार
- तिरकमठा(धनुष्यबाण)
- तोड्याची बंदूक
- तोफ
- दगडधोंडे
- निमचा
- दांडपट्टा
- पेषकब्ज
- फरीगदगा
- बरची
- बिचवा
- भाला
- वाघनखे
- विटा
- समशेर
- सुरा
- सोटा
भाला तलवार ढाल कुऱ्हाड गदा धनुष त्रिशूल चक्र वज्र