बिचवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बिचवा एक चाकू सारखे शस्त्र आहे. खुपसल्यावर प्रतिस्पर्ध्याच्या शरीराचे जास्तीतजास्त नुकसान व्हावे म्हणुन यास वळणदार आकार देण्यात येत असे. त्याने जखमेची लांबी वाढण्यास मदत होई. हे एक दुधारी शस्त्र आहे.[ चित्र हवे ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.