ढाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ढाल हे धारदार शस्त्रांचा अंगावर झालेला वार झेलता यावा, शरीरास जखम होउ नये म्हणुन पुरातनकाली आमनेसामनेच्या लढाईत वापरण्यात येत असणारे एक बचावात्मक साधन आहे.हे चामड्यापासून,लाकडापासुन वा धातुपासुन बनविलेले असते.याचा आकार सहसा बहिर्वक्र गोल असतो.यास मागील बाजूने पकडण्यासाठी सोय केलेली असते.उजव्या हातात तलवार किंवा भाला व डाव्या हातात ढाल धरुन पूर्वी लढाया लढल्या जात असत.[ चित्र हवे ]