मराठी भाषेतील वर्णमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालील प्रमाणे आहे; यात ४८ वर्णांचा समावेश होतो.


, , , , , , , लृ, , , , , अं, अ:

क्, ख्, ग्, घ्, ङ्

च्, छ्, ज्, झ्, ञ्

ट्, ठ्, ड्, ढ्, ण्

त्, थ्, द्, ध्, न्

प्, फ्, ब्, भ्, म्

य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह्, ळ्.


मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत १२ स्वर + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘, हे स्वर मिळून १४ स्वर + दोन स्वरादी (अनुस्वारविसर्ग) + ३४ व्यंजने असे एकूण ५० वर्ण दिले आहेत.[१]

उच्चार[संपादन]

मनुष्य एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना त्याच्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो. पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जीभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.

उच्चारात वापरले जाणारे अवयव[संपादन]

  • पडजीभ (velum)
  • टाळू (palate)
  • नाकातील पोकळी (nasal cavity)
  • ओठ
  • दात
  • जिभेचे टोक
  • जिभेचा मधला भाग
  • जिभेची मागची बाजू,

इत्यादि अवयव तर वापरले जातातच.

  • पण पडजीभेच्या मागचा भाग (uvula) हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़, ड़, ढ़, फ़ वगैरे. मराठीतही च, छ, ज, झ, ञ, फ आणि ड ही अक्षरे दोन-दोन प्रकारे उच्चारली जातात, पण वेगळी दाखवली जात नाहीत. मराठीतल्या डावा या श्ब्दातला ड चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ड़ पेक्षा वेगळा आहे.

या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.

हे सुद्[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ मराठी युवकभारती इयत्ता १२ वी