वर्ग:मराठी भाषेतील वर्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी लिपीतील मुळाक्षरांचे (वर्णाचे) एकूण ३ प्रकार आहेत. :

१. स्वर

२. व्यंजन

३ स्वरादी

स्वर : अ आ अॅ आॅ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ, दीर्घ ऌ, ए ऐ ओ औ

स्वरादी : अं अ:

व्यंजन : क पासून ज्ञ पर्यंत

उपवर्ग

एकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.

"मराठी भाषेतील वर्ण" वर्गातील लेख

एकूण ५१ पैकी खालील ५१ पाने या वर्गात आहेत.