मराठी नर्तकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मराठी नर्तिका या पानावरून पुनर्निर्देशित)

काही मराठी नृत्यांगना आणि त्यांच्या नृत्यसंस्था[संपादन]

  • अंजनी आंबेगावकर
  • अदिती भागवत
  • अनघा हरकरे
  • अनुजा चव्हाण
  • अनुजा बाठे
  • अमिरा पाटणकर
  • अमृता गोगटे
  • अरुंधती पटवर्धन (सुचेता चापेकर यांच्या कन्या) (कलाश्री नृत्यशाळा, पुणे, चिंचवड, अलिबाग)
  • अर्चना जोगळेकर
  • अर्चना पटवर्धन (पुण्यातील ’अर्चना’ नृत्यालयाच्या संचालिका)
  • अश्‍विनी काळसेकर-नाडगौडा (लंडन) [१]
  • अस्मिता ठा्कूर
  • आशा जोगळेकर
  • आश्विनी एकबोटे
  • ईशा फडके
  • ऋतु्जा जोग
  • कनक रेळे
  • कावेरी आगाशे-सगेदार (व्हिएन्‍ना येथील नाट्यसंस्था) [२] Archived 2014-05-17 at the Wayback Machine.
  • कीर्तना रवी
  • केतकी लिमये
  • केतकी शहा
  • गौरी जोग (इंडियन डान्स स्कूल, शिकागो) [३]
  • चिन्मयी गोडबोले
  • तेजस्विनी गोखले-साठे, मनीषा साठे यांची सून.
  • कै. दमयंती जोशी
  • दर्शना जव्हेरी
  • दीपाली विचारे
  • दीप्ती भल्ला
  • नूपुर दैठणकर
  • नेहा पेंडसे-देशपांडे
  • नेहा मुथियान
  • परिमल फडके
  • पूजा जाधव
  • प्रगती प्रसन्‍न नाडगौडा (या निगडीमध्ये झंकार नृत्यकला मंदिर चालवतात.)
  • प्रभा मराठे (कलाछाया, पुणे)
  • प्रचीती डांगे
  • प्रमद्वरा कित्तूर
  • प्राजक्ता माळी
  • प्राजक्ता राज (आरोहिणी कथक नृत्य ॲकॅडमी, पुणे)
  • प्रीती पोतदार
  • पूजा शेंडे
  • प्रेरणा केंजळे
  • प्रेरणा देशपांडे (नृत्यधाम, पुणे; स्थापना इ.स. १९९३)
  • भावना लेले (कलानंद, ठाणे) [४] Archived 2014-04-26 at the Wayback Machine.
  • डॉ. मंजिरी देव (श्रीगणेश नृत्यकला मंदिर)
  • मधुरा कुलकर्णी (सुरभी कल्चरल अकॅडमी, पुणे)
  • कै. मधुरिता सारंग
  • मनीषा साठे (मनीषा नृत्यालय, पुणे)
  • माधुरी आपटे-पोतनीस (नृत्यवेध, पुणे). [५][permanent dead link]
  • मानसी तापीकर
  • मुक्ती राव
  • मेघा धाडगे
  • यशोदा पाटणकर
  • रचना कापसे
  • रचना सारंग (रचना आणि मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक ॲन्ड परफॉर्मिंग आर्ट्‌स, मुंबई)
  • रमा कुकनूर
  • रश्मी जंगम
  • रसिका गुमास्ते
  • राजश्री जावडेकर
  • राधिका करंदीकर
  • रोशन दात्ये
  • कै. रोहिणी भाटे (नृत्यभारती)
  • लीला सॅमसन
  • वृषाली चितळे
  • वैशाली पारसनीस
  • वैष्णवी निंबाळकर
  • शमा भाटे (नादरूप, पुणे) [६] Archived 2014-02-07 at the Wayback Machine.
  • शर्वरी जमेनीस [७] Archived 2020-10-22 at the Wayback Machine.
  • शांभवी दांडेकर (मनीषा साठे यांच्या कन्या) (शांभवी इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथ्थक) [८] Archived 2013-12-08 at the Wayback Machine.
  • शीतल कोळवलकर (नादरूप, पुणे)
  • संध्या पुरेचा
  • संयोगिता पाटील
  • सविता गोडबोले
  • डॉ. सुचेता भिडे-चापेकर (कलावर्धिनी अकादमी, पुणे)
  • सुरभी कुलकर्णी
  • सोनल मानसिंग
  • सोनिया परचुरे (शरयू नृत्य कलामंदिर, माहीम-मुंबई)
  • स्मिता महाजन
  • स्वरदा दातार
  • स्वाती दातार

नृत्यसंस्था-संस्थापक माहीत नाहीत[संपादन]

  • कलानिकेतन भरतनाट्यम नृत्यसंस्था, औंध (पुणे)
  • कलावर्धिनी नृत्यसंस्था, पुणे
  • कीर्ती कला मंदिर, नाशिक, लंडन
  • रास (नृत्यसंस्था), रत्‍नागिरी
  • शारदा भरतनाट्यम्‌ नृत्य ॲकॅडमी, सातारा

पुरुष नर्तक आणि त्यांच्या संस्था[संपादन]

  • नकुल घाणेकर (डिफरन्ट स्ट्रोक डान्स ॲकॅडमी, ठाणे). या संस्थेत कथ्थक, आणि लॅटिन बॉलरूम, सालसा, बचाटा हे नृत्यप्रकार शिकता येतात.