मनवा नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनवा नाईक
मनवा नाईक
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
भाषा मराठी, हिंदी
आई मीना नाईक

मनवा नाईक ही एक भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. प्रामुख्याने मराठी व हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या मनवाने २०१४ सालचा पोरबाजार हा चित्रपट दिग्दर्शित करून सिने दिग्दर्शनामध्ये देखील पाऊल ठेवले.

चित्रपटयादी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]