Jump to content

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, २०२३ (mr); 2023 మధ్యప్రదేశ్ శాసనసభ ఎన్నికలు (te); 2023 Madhya Pradesh Legislative Assembly election (en); मध्य प्रदेश विधानसभा चुनाव 2023 (hi); 2023 மத்தியப் பிரதேச சட்டப் பேரவைத் தேர்தல் (ta) 2023 Assembly Elections in Madhya Pradesh (en); انتخابات (ar); मध्य प्रदेश में विधानसभा चुनाव (hi); 2023 Assembly Elections in Madhya Pradesh (en) Madhya Pradesh Elections, M P Assembly Polls (en); मध्यप्रदेश चुनाव, एमपी में चुनाव (hi)
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, २०२३ 
2023 Assembly Elections in Madhya Pradesh
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारनिवडणूक
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागमध्य प्रदेश
तारीखनोव्हेंबर १७, इ.स. २०२३
मागील.
 • 2018 Madhya Pradesh Legislative Assembly election
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मध्य प्रदेश विधानसभेचे सर्व २३० सदस्य निवडण्यासाठी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या व ३ डिसेंबर २०२३ रोजी निकाल जाहीर झाला.

पार्श्वभूमी[संपादन]

मध्य प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ ६ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे.[१] यापूर्वीच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्य सरकार स्थापन केले व कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. [२]

मार्च २०२० मध्ये, काँग्रेसच्या २२ आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिला आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[३] परिणामी राज्य सरकार कोसळले आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिला.[४] त्यानंतर भाजपने राज्यात सरकार स्थापन केले आणि शिवराज सिंह चौहान परत मुख्यमंत्री झाले.[५]

निवडणूक वेळापत्रक[संपादन]

भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२३ रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते.[६][७]

मतदान कार्यक्रम वेळापत्रक
सूचना तारीख २१ ऑक्टोबर २०२३
नामांकनाची सुरुवात २१ ऑक्टोबर २०२३
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३
नामांकनाची छाननी ३१ ऑक्टोबर २०२३
नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०२३
मतदानाची तारीख १७ नोव्हेंबर २०२३
मतमोजणीची तारीख ३ डिसेंबर २०२३

पक्ष आणि युती[संपादन]

स्रोत: [८] [९]

युती/पक्ष झेंडा चिन्ह नेता जागा लढवल्या
भारतीय जनता पक्ष शिवराज सिंह चौहान २३०
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमल नाथ २३०
बसपा+ [१०] बहुजन समाज पक्ष रमाकांत पिप्पल [११] १८१ २१८
गोंडवाना गणतंत्र पार्टी तुलेश्वर सिंग मरकम[१२] ३७
आझाद समाज पक्ष (कांशीराम) चंद्रशेखर आझाद ८६
समाजवादी पक्ष रामायण सिंग पटेल [१३] ७१
आम आदमी पक्ष राणी अग्रवाल [१४] ६६
जनता दल (संयुक्त) अफाक अहमद खान १०
भारतीय कम्युनिस्ट पक्ष अरविंद श्रीवास्तव
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) जसविंदर सिंग
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन सय्यद मिन्हाजुद्दीन
भारत आदिवासी पक्ष राजकुमार रोत

निकाल[संपादन]

स्रोत: [१५]
पाक्ष लोकप्रिय मते जागा
मते % स्पर्धा केली जिंकले +/-
भारतीय जनता पक्ष २,०६,५८,५८७ ४८.६२% २३० १६३ ५४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १,७१,८८,२३६ ४०.४५% २३० ६६ ४८
भारत आदिवासी पक्ष
इतर पक्ष
अपक्ष ११६६
वरीलपैकी काहीही नाही
एकूण १००% - २३० -

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Terms of the Houses". Election Commission of India (इंग्रजी भाषेत). 28 March 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-13 रोजी पाहिले.
 2. ^ "Kamal Nath sworn in as Madhya Pradesh Chief Minister". The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 2018-12-17. ISSN 0971-751X. 2022-02-13 रोजी पाहिले.
 3. ^ "Jyotiraditya Scindia, 22 MLAs quit Congress, leave Madhya Pradesh govt on brink of collapse". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2020-03-10. 2022-02-13 रोजी पाहिले.
 4. ^ "Kamal Nath resigns as Madhya Pradesh CM hours before trust vote deadline". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-03-20. 2022-02-13 रोजी पाहिले.
 5. ^ "Madhya Pradesh: Shivraj Singh Chouhan sworn in as Chief Minister". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2020-03-23. 2022-02-13 रोजी पाहिले.
 6. ^ "Madhya Pradesh election 2023 dates, full schedule, result: All you need to know". India Today (इंग्रजी भाषेत). 9 October 2023.
 7. ^ "Madhya Pradesh To Vote In Single Phase On November 17, Result On December 3". ABP LIVE (इंग्रजी भाषेत). 9 October 2023.
 8. ^ "Party wise candidates" (PDF). Madhya Pradesh CEO. 16 November 2023 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
 9. ^ "MP Election 2023: 29 Parties Set Eye On One Seat Each, 24 Vie For Two". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-11-16 रोजी पाहिले.
 10. ^ "BSP to ally with Gondwana party in M.P., Chhattisgarh; will fight alone in Rajasthan, Telangana". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2023-10-09. ISSN 0971-751X. 2023-11-17 रोजी पाहिले.
 11. ^ "BSP Supremo Mayawati To Address 10 Rallies In MP Ahead of Assembly Elections 2023". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-11-17 रोजी पाहिले.
 12. ^ "C'garh Prominent tribal leader ex-MLA Hira Singh Markam dies". The Week (इंग्रजी भाषेत). 2023-11-17 रोजी पाहिले.
 13. ^ "With an eye on expansion, SP begins spade work for MP polls". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-04-12. 2023-11-17 रोजी पाहिले.
 14. ^ "Madhya Pradesh Polls: AAP Fields State Unit President Rani Agrawal From Singrauli". NDTV.com. 2023-11-17 रोजी पाहिले.
 15. ^ "Election". results.eci.gov.in.