Jump to content

मदत आणि पुनर्वसन विभाग (महाराष्ट्र शासन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मदत आणि पुनर्वसन
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय मदत आणि पुनर्वसन मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ मदत आणि पुनर्वसन मंत्रालय
खाते

मदत आणि पुनर्वसन मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[][]

कार्यालय

[संपादन]
महाराष्ट्रचे मदत आणि पुनर्वसन मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Relief & Rehabilitation of Maharashtra
विद्यमान
एकनाथ शिंदे

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा मदत आणि पुनर्वसन मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी विजय वडेट्टीवार
(२०२१ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक वसंतराव नाईक (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

राज्यमंत्र्यांची यादी

[संपादन]

प्रधान सचिवांची यादी

[संपादन]
  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".