जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जमनालाल बजाज व्यवस्थापकीय अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठाचा व्यवस्थापन अभ्यास विभाग आहे. या संस्थेला भारतीय उद्योगपती आणि दानशूर जमनालाल बजाज यांचे नाव देण्यात आले आहे.

याची स्थापना १९६५मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने करण्यात आली होती.